Ministers U turn : क्रीडा खातं बरं होतं; आता त्रास घ्यावाच लागेल

Team Sattavedh Agriculture Minister Dattatreya Bharanes statement and immediate U-turn : कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य आणि लगेच यू-टर्न Indapur : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. इंदापूर तालुक्यातील दगडवाडी येथे निरा नदीकाठावरील पूर संरक्षण भिंतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना त्यांनी म्हटलं क्रीडा व अल्पसंख्यांक खात बरं होतं, त्रास नव्हता; पण आता … Continue reading Ministers U turn : क्रीडा खातं बरं होतं; आता त्रास घ्यावाच लागेल