Missing link project : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे

Team Sattavedh mumbai-pune-expressway-missing-link-project-inauguration-travel-time-reduction : १ मे रोजी उद्घाटन; प्रवासाचा वेळ सुमारे ३० मिनिटांनी कमी होणार Mumbai : राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे सुमारे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून येत्या १ मे रोजी या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या नव्या जोडमार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, … Continue reading Missing link project : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प पूर्णत्वाकडे