Mission-28 Program : अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासन गतिमान

Team Sattavedh Amravati collector receives administration efficiency award : मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; ‘मिशन-28’ उपक्रमासाठी पुरस्कार Amravati मेळघाटच्या दुर्गम भागातील माता व बालकांच्या आरोग्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘मिशन-28’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्य शासनाच्या प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियानांतर्गत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते जिल्हाधिकारी सौरभ … Continue reading Mission-28 Program : अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे प्रशासन गतिमान