MLA Gopichand Padalkar : पडळकरांवर गुन्हा दाखल करा, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

Team Sattavedh Christian community demands filing of case against MLA : ख्रिस्ती समाजाच्या शिष्टमंडळाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन Akola सांगलीत १५ जून रोजी पार पडलेल्या हिंदू जन आक्रोश मोर्चा दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्मगुरूंना मारहाण करण्याचे व जिवे मारण्याचे खुले आवाहन करत ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. हा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर संपूर्ण … Continue reading MLA Gopichand Padalkar : पडळकरांवर गुन्हा दाखल करा, वादग्रस्त वक्तव्याचा निषेध