MLA Harish Pimple : पंतप्रधानांच्या ‘हर घर जल’ योजनेचा बट्ट्याबोळ!

Team Sattavedh Prime Minister’s ‘Har Ghar Jal’ scheme not being implemented properly : आमदार हरीश पिंपळे यांनी टोचले अधिकारी, कंत्राटदारांचे कान Akola बार्शीटाकळी तालुक्यात पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदारांनी शासकीय आदेश व नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे विविध गावांतील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. चांगली योजना अपयशी ठरल्याने आमदार हरीश पिंपळे यांनी … Continue reading MLA Harish Pimple : पंतप्रधानांच्या ‘हर घर जल’ योजनेचा बट्ट्याबोळ!