MLA Manoj Kayande : ३० वर्षांत सिंदखेडराजात कामेच झाली नाहीत!

Team Sattavedh In 30 years no development has been done in Sinadkhed Raja : चेहरामाेहरा बदलविणार असल्याचा आमदार कायंदेंचा दावा Buldhana जनतेच्या समस्यांची जाणीव असल्यामुळे जनतेने आमदार म्हणून निवडून दिले आहे. अनेक वर्षे जनतेतील आमदार मिळाला नव्हता. त्यामुळे मतदारसंघात विकासकामेच झाली नाहीत. गेल्या ३० वर्षांत काहीच काम झाले नाही. माझ्या वयाएवढाच बॅकलॉग या सिंदखेडराजा मतदार … Continue reading MLA Manoj Kayande : ३० वर्षांत सिंदखेडराजात कामेच झाली नाहीत!