MLA Nitin Deshmukh : घरकुल योजनेतून विधवांना डावलले?

Team Sattavedh Allegations of exclusion of widows from the Gharkul scheme : आमदार नितीन देशमुख संतापले, जिल्हा परिषदेत आक्रमक पवित्रा Akola घरकुल योजनेतून विधवा महिलांना डावलण्यात आल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी संबंधित अर्जदार महिलांना सोबत घेत सोमवारी जिल्हा परिषदेतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) दालनात धाव घेतली. यावेळी त्यांनी अन्य संबंधित अधिकाऱ्यांना देखील … Continue reading MLA Nitin Deshmukh : घरकुल योजनेतून विधवांना डावलले?