MLA Nitin Deshmukh : झुंडशाहीला प्रत्युत्तर देणारच; दबावाला बळी पडणार नाही

Team Sattavedh Attempts to suppress the voice of the opposition through force of power : आमदार देशमुख आक्रमक; नियोजन सभा माध्यमांपासून लपवून का घेता? Akola सत्तेच्या जोरावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सध्या सातत्याने सुरू आहे. झुंडशाही व गुंडशाहीला कदापि थारा दिला जाणार नाही, असा इशारा शिवसेनेचे उपनेते आणि आकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे. … Continue reading MLA Nitin Deshmukh : झुंडशाहीला प्रत्युत्तर देणारच; दबावाला बळी पडणार नाही