MLA Nitin Deshmukh : अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा आमदाराला फटका, सभा तहकूब करण्याची वेळ

Team Sattavedh Confusion in the invitation leads to resentment among villagers and public representatives : निमंत्रणातील गोंधळामुळे ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी Akola लोकप्रतिनिधींपेक्षा प्रशासकीय अधिकारी वरचढ ठरू लागल्याचा आणखी एक नमुना अकोला जिल्ह्यात बघायला मिळाला. त्याचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांना बसला. पातूर तालुक्याच्या वतीने दिग्रस बु. येथे … Continue reading MLA Nitin Deshmukh : अधिकाऱ्यांच्या मुजोरीचा आमदाराला फटका, सभा तहकूब करण्याची वेळ