MLA Nitin Deshmukh : महापालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी २५ लाखांची मागणी

Team Sattavedh Demand of 25 lakhs to suppress corruption in Municipal Corporation : आमदार नितीन देशमुख यांचा गौप्यस्फोट; नीलम गोऱ्हेंवर गंभीर आरोप Akola अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानपरिषदेत एका स्थानिक आमदाराने उपस्थित केला होता. भाजपच्या सत्तेतील अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी माझ्यामार्फत संबंधितांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्याचा प्रस्ताव … Continue reading MLA Nitin Deshmukh : महापालिकेतील भ्रष्टाचार दडपण्यासाठी २५ लाखांची मागणी