MLA Nitin Deshmukh : DPC बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा, नाहीतर न्यायालयात जाऊ

Team Sattavedh MLA demands live broadcast of DPC meeting : ठाकरे गटाच्या आमदाराचा इशारा, राजकीय सामना रंगणार Akola जिल्हा नियोजन समितीची (डीपीसी) बैठक थेट प्रसारित करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव यांच्याकडे केली आहे. पत्रावर योग्य प्रतिसाद न मिळाल्यास आगामी बैठकीत प्रसारमाध्यमांना सोबत … Continue reading MLA Nitin Deshmukh : DPC बैठकीचे लाईव्ह प्रक्षेपण करा, नाहीतर न्यायालयात जाऊ