MLA Nitin Deshmukh : आमदार देशमुखांचे ठिय्या आंदोलन, अधिकारी निलंबित

Team Sattavedh Officer suspended after MLA’s protest : जीवन प्राधीकरणाच्या कार्यालयात ठाण मांडल्यानंतर प्रशासन जागे Akola जीवन प्राधिकरणाच्या दोन अधिकाऱ्यांनी कंत्राटी महिला कर्मचाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी केली होती. यावर राज्यभर संताप व्यक्त करण्यात आला. उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी जीवन प्राधिकरणात ठाण मांडल्यानंतर अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले. या ठिय्या आंदोलनाने प्राधिकरण व एकूणच प्रशासनाला … Continue reading MLA Nitin Deshmukh : आमदार देशमुखांचे ठिय्या आंदोलन, अधिकारी निलंबित