MLA Nitin Deshmukh : बुथ प्रमुखांच्या अडचणी सोडवा!

Team Sattavedh Solve the problems of booth heads : आमदार देशमुखांच्या सूचना; मेहकरात ठाकरे गटाची आढावा बैठक Buldhana शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार बुथ प्रमुखांचा संघटनात्मक महत्त्व मोठं आहे. Uddhav Balasaheb Thackeray Shivsena पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटन मजबूत करण्यासाठी बुथ प्रमुखांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे मत उपनेते आमदार नितीन देशमुख यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व … Continue reading MLA Nitin Deshmukh : बुथ प्रमुखांच्या अडचणी सोडवा!