MLA Pravin Tayade : वाळू तस्करांना रोखण्यासाठी आमदारच उतरले रस्त्यावर!

Team Sattavedh   MLA takes initiative to stop sand smugglers : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या आवळल्या मुसक्या; प्रशासनाचे होते दुर्लक्ष Amravati अचलपूर उपविभागातील विविध भागांमध्ये वाळूचा अवैध उपसा सुरू असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण तायडे MLA Pravin Tayade यांनी बुधवारी सकाळी परतवाडा-आसेगाव मार्गावर काही वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी … Continue reading MLA Pravin Tayade : वाळू तस्करांना रोखण्यासाठी आमदारच उतरले रस्त्यावर!