MLA Pravin Tayade : आमदारांनी गायले गाणे… ‘आज मौसम बड़ा बेईमान है’!

Team Sattavedh Video of MLA’s song goes viral on social media : विवाह सोहळ्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल Amravati प्रत्येकाचाच काही ना काही छंद असतो. सार्वजनिक पदावर असताना अनेकदा हे छंद मागे पडतात. मात्र अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांना मात्र मोह आवरता आला नाही. नुकत्याच एका लग्नसमारंभात आमदार तायडे यांनी हिंदी सिनेसंगीताच्या माध्यमातून उपस्थितांचे लक्ष … Continue reading MLA Pravin Tayade : आमदारांनी गायले गाणे… ‘आज मौसम बड़ा बेईमान है’!