MLA Rajesh Bakane : अनधिकृत आदेश, तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी

Team Sattavedh Plot sold despite not being registered with MahaRERA : महारेराकडे नोंद नसतानाही भूखंडाची विक्री Wardha सर्व नियम धाब्यावर बसवून भूखंडाची विक्री करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये जे अधिकारी दोषी असेल त्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे निर्देश … Continue reading MLA Rajesh Bakane : अनधिकृत आदेश, तहसीलदाराच्या निलंबनाची मागणी