MLA Randhir Sawarkar : आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती

Team Sattavedh Aggressive stance on teacher pay issues : शिक्षकांच्या वेतनविषयक समस्यांबाबत आक्रमक भूमिका Akola वेतन पथक अधीक्षक कार्यालयाद्वारे शिक्षकांना वेतन व इतर वेतनविषयक सेवा पुरविण्यात येतात. अशावेळी जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक मुख्याध्यापक व शिक्षकांकडून विविध तक्रारी समोर आल्या. या तक्रारींमध्ये एन.पी.एस.च्या मागील ४ महिन्यांच्या थकीत हप्त्यांबद्दल तक्रार आली होती. यासोबत नियमित वेतनातील विलंब, वेतन देयक … Continue reading MLA Randhir Sawarkar : आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची झाडाझडती