MLA Randhir Sawarkar : वडेट्टीवारांचे वक्तव्य म्हणजे देशविरोधी मानसिकतेचा कळस

Team Sattavedh   Vadettiwar’s statement is sign of anti-national mentality : भाजप आमदाराची टीका, पहलगाव घटनेवरील वादग्रस्त विधानाचा समाचार Akola काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर भाजपचे प्रदेश सरचिटणीस व आमदार रणधीर सावरकर यांनी सडकून टीका केली आहे. वडेट्टीवार यांचे वक्तव्य असंवेदनशीलतेचा आणि देशविरोधी मानसिकतेचा कळस आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. काश्मीरमध्ये हिंदूंना लक्ष्य … Continue reading MLA Randhir Sawarkar : वडेट्टीवारांचे वक्तव्य म्हणजे देशविरोधी मानसिकतेचा कळस