MLA Randhir Sawarkar : कृषी विद्यापीठांमध्ये ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्याची गरज

Team Sattavedh Need to establish ‘Millett Board’ in agricultural universities : खरीपपूर्व शेतकरी मेळावा, 1400 शेतकऱ्यांचा सहभाग, 1.70 कोटींच्या बियाण्यांची विक्री Akola राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करून भरड धान्य पिकाखालील क्षेत्र वाढवणे काळाची गरज असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी व्यक्त केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात झालेल्या खरीपपूर्व शेतकरी मेळाव्यात ते प्रमुख … Continue reading MLA Randhir Sawarkar : कृषी विद्यापीठांमध्ये ‘मिलेट बोर्ड’ स्थापन करण्याची गरज