MLA Sajid Khan : दादर नको, सीएसटीपर्यंत जाऊ द्या!

Team Sattavedh   Amravati-Mumbai Express should be taken up to CST station : अमरावती – मुंबई एक्सप्रेस सीएसटी स्थानकापर्यंत न्या, आमदाराची मागणी Akola अमरावती – मुंबई एक्सप्रेस ही पूर्वी सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या स्थानकापर्यंत जायची आता मात्र ही रेल्वे फक्त दादर स्थानकापर्यंत जाते, परिणामी अमरावती अकोला वरून मुंबई येथे जाणाऱ्या नागरिकांना दादर … Continue reading MLA Sajid Khan : दादर नको, सीएसटीपर्यंत जाऊ द्या!