MLA Sajid Khan Pathan : प्रशिक्षण नको, आता कायमस्वरुपी रोजगार द्या!

Team Sattavedh CMYKPY scheme trainees protest in Mumbai : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचे आझाद मैदानावर छत्री आंदोलन Mumbai ‘आम्हाला प्रशिक्षण नको, आता कायमस्वरूपी रोजगार द्या’ अशी हाक हजारो तरुणांनी सरकारला दिली. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणात सहभागी झालेल्या राज्यभरातील तरुणांनी मुंबईतील आझाद मैदानावर छत्री आंदोलन केले. या आंदोलनात अकोला पश्चिमचे आमदार साजीद खान पठाण देखील सहभागी … Continue reading MLA Sajid Khan Pathan : प्रशिक्षण नको, आता कायमस्वरुपी रोजगार द्या!