MLA Sajid Khan Pathan : अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत

Team Sattavedh Unseasonal rains in Akola : आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक; सर्व यंत्रणांना समन्वय राखण्याच्या सूचना Akola अकोल्यात मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने शहराची अवस्था दयनीय झाली आहे. नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला पश्चिमचे आ. साजिद खान पठाण यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले. या बैठकीस … Continue reading MLA Sajid Khan Pathan : अकोल्यात अवकाळी पावसाचे थैमान, जनजीवन विस्कळीत