MLA Sajid Khan Pathan : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये खडाजंगी, आमदार-जिल्हाध्यक्ष आमनेसामने

Team Sattavedh Internal dispute in Akola Congress over appointment of office bearers : स्थानिक निवडणुका तोंडावर असताना अंतर्गत वाद चव्हाट्यावर Akola स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद उफाळून येत आहेत. जिल्ह्यातील तालुका अध्यक्षांच्या नियुक्तीवरून गुरुवारी काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण आणि जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या वादामुळे जिल्हा … Continue reading MLA Sajid Khan Pathan : पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये खडाजंगी, आमदार-जिल्हाध्यक्ष आमनेसामने