MLA Sanjay Gaikwad : आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात

Team Sattavedh Development works were also reviewed in the review meeting : आढावा बैठकीत विकास कामांचाही आढावा Buldhana मोताळा तालुक्यात वॉटर ग्रीडच्या धर्तीवर तालुक्यातील धरणे जोडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. याअनुषंगाने शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या कामांसह विविध विकास कामांचा आढावा घेतला. विशेष म्हणजे आमदार महोदय जिल्हाधिकारी कार्यालयात … Continue reading MLA Sanjay Gaikwad : आमदार धडकले जिल्हाधिकारी कार्यालयात