MLA Sanjay Gaikwad : आमदार धावले पत्रकारांसाठी!

Team Sattavedh Insurance ‘cover’ for journalists : पत्रकारांना विम्याचे ‘कवच’; 10 लाखांचा विमा उतरवणार Buldhana पत्रकारांच्या बातम्यांमुळे राजकीय पुढारी कधी नाराज होतात, कधी सुखावतात. कधीकधी बातम्या वाचून अगदी वैतागून जाण्याचे प्रसंगही राजकारण्यांवर येतात. पण तरीही राजकीय पुढाऱ्यांनी अडचणीच्या काळात पत्रकारांच्या पाठिशी उभं राहून आदर्श निर्माण केला आहे. त्यानंतरही आपल्या चुका पत्रकार झाकतील, याची शाश्वती त्यांना … Continue reading MLA Sanjay Gaikwad : आमदार धावले पत्रकारांसाठी!