MLA Sanjay Gaikwad : विजयराज शिंदेंना आमदार करणे मोठी चूक

Team Sattavedh Making Vijayraj Shinde an MLA is a big mistake : आमदार गायकवाड यांचा चिमटा; मोठे आरोप करत वातावरण तापवले Buldhana “विजयराज शिंदे यांना आमदार करणे ही माझ्या राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती,” असे खळबळजनक वक्तव्य बुलढाण्याचे शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी … Continue reading MLA Sanjay Gaikwad : विजयराज शिंदेंना आमदार करणे मोठी चूक