MLA Sanjay Gaikwad : लातूरला मारका बैल दिला, गायकवाडांवर राजकीय कोटी!

Team Sattavedh Politics over a bull given to a farmer by Shine Sena leader : आमदाराने दिलेला बैल शेतकऱ्याला जवळच येऊ देत नाही Buldhana आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार निवासच्या कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार ताजा असतानाच आमदार महोदय आणखी एका विषयामुळे चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी हाडोळती (ता. लातूर) येथील शेतकरी अंबादास पवार व … Continue reading MLA Sanjay Gaikwad : लातूरला मारका बैल दिला, गायकवाडांवर राजकीय कोटी!