MLA Sanjay Puram : वाघ नदी पुलावर होऊ शकतो मोठा अपघात!

Team Sattavedh A major accident may occur on the Wagh River Bridge : वाहतूक बंदीची मागणी, आमदार संजय पुराम यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र Gondia जिल्ह्यातील आमगाव-सालेकसा मार्गावरील वाघ नदीचा जुना पुल गंभीर अवस्थेत पोहोचला आहे. कोणत्याही क्षणी मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार संजय पुराम यांनी जिलाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. या पुलावरून अवजड वाहनांची … Continue reading MLA Sanjay Puram : वाघ नदी पुलावर होऊ शकतो मोठा अपघात!