MLA Shweta Mahale : ॲग्रीस्टॅकबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा!

Team Sattavedh Clear the confusion of farmers about Agristack : आमदार श्वेता महाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी Buldhana राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीविषयक डेटाचा संकलन आणि अद्ययावत करण्यासाठी ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवला जात आहे. मात्र, या प्रकल्पात फक्त वहीती (शेतीयोग्य) जमिनीचीच नोंद घेतली जात असून, पोटखराब (नापिक) हिस्स्याचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मालकी हक्कासंदर्भात संभ्रम निर्माण … Continue reading MLA Shweta Mahale : ॲग्रीस्टॅकबाबत शेतकऱ्यांचा संभ्रम दूर करा!