MLA Siddharth Kharat : कृषी सहायकांचा कामबंदचा इशारा!

Team Sattavedh   Agricultural assistants warn of strike : आमदार सिद्धार्थ खरात यांची आंदोलनस्थळी भेट Buldhana कृषी सहायकांच्या पदोन्नतीचा गुंता तातडीने सोडवावा, तसेच विविध प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात. या मागण्यांसाठी मेहकरात कृषी सहायक संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाला आता गती मिळाली आहे. १५ मेपासून कामबंद आंदोलन सुरू करण्याचा इशारा कृषी सहायकांनी … Continue reading MLA Siddharth Kharat : कृषी सहायकांचा कामबंदचा इशारा!