MLA siddharth kharat : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी, तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश

Team Sattavedh many-youngsters-join-shivsena-UBT-mla-siddharth-kharat : महागाई अन् शेतमालाला भाव मिळत नसल्याचे कारण देत निर्णय Mehkar देशभर वाढती महागाई, शेतमालाला न मिळणारा योग्य भाव आणि सर्वसामान्य नागरिकांवर वाढलेला आर्थिक ताण या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाविरोधात जनतेत नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. अशा परिस्थितीत हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे युवकांचा कल वाढत … Continue reading MLA siddharth kharat : सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजी, तरुणांचा ठाकरे गटात प्रवेश