Mla Siddharth kharat : मेहकरच्या प्रशासकीय अनागोंदीवर लोकप्रतिनिधींचे ताशेरे

Team Sattavedh Public representatives lash out at administrative chaos in Mehkar : मेहकर पंचायत समितीची आमसभा: २६ तक्रारींवर तत्काळ निर्णय Mehkar पंचायत समिती मेहकरच्या वतीने आयोजित वार्षिक आमसभा आणि सरपंच मेळाव्यात तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासकीय मंथन करण्यात आले. कृषी वैभव लॉन येथे पार पडलेल्या या सभेत जनता आणि प्रशासन यांच्यातील थेट संवादातून विकासकामांना गती … Continue reading Mla Siddharth kharat : मेहकरच्या प्रशासकीय अनागोंदीवर लोकप्रतिनिधींचे ताशेरे