MLA Siddharth Kharat : पालखी मार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा!

Team Sattavedh Corruption in the construction of Shegaon-Pandharpur road : नव्या कोऱ्या रस्त्यावर पडल्या भेगा, भ्रष्टाचार झाल्याचा आमदाराचा आरोप Buldhana शेगाव-पंढरपूर पालखी मार्गावर लोणार-मेहकर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. या भेगांमुळे प्रवाशांसाठी हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे वारकरी आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. काम … Continue reading MLA Siddharth Kharat : पालखी मार्ग नव्हे, मृत्यूचा सापळा!