MLA siddharth kharat : मेहकरच्या विकासासाठी आमदारांना कुणाची हवी साथ?

Team Sattavedh mla-siddharth-kharat-hoping-hands-for-mehker-development : आमदार खरात यांच्या विधानावर मेहकरमध्ये राजकीय चर्चा Mehkar मेहकर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आमदार सिद्धार्थ खरात यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेले वक्तव्य सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शहराचा विकास आणि परिस्थिती बदलण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले; मात्र त्यांच्या या विधानानंतर नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत … Continue reading MLA siddharth kharat : मेहकरच्या विकासासाठी आमदारांना कुणाची हवी साथ?