Mla Sidhharth Kharat : स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यावर फोकस करा!

Team Sattavedh Focus on winning local body elections : निवडणुकांच्या तयारीला लागण्याच्या आमदारांच्या सूचना Buldhana येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. चांगले काम करावे. सर्वच्या सर्व जागा स्वबळावर जिंकायच्या आहेत. त्यासाठी जोमाने काम करा, अशा सूचना आमदार सिद्धार्थ … Continue reading Mla Sidhharth Kharat : स्थानिक स्वराज्य संस्था जिंकण्यावर फोकस करा!