दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Team Sattavedh धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना वेळेवर पाणी मिळावे यासाठी महावितरणला तातडीने निर्देश देण्याची मागणी Chandrapur चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती गंभीर बनली असून, पावसातील दीर्घ खंडामुळे शेतीपिकांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनावर अवलंबून राहावे लागत असताना, कृषिपंपांसाठी अखंडित वीजपुरवठा मिळणे अत्यंत आवश्यक बनले आहे. अशा परिस्थितीत वीजपुरवठ्यातील अनियमिततेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान … Continue reading दुष्काळसदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना २४ तास अखंडित वीजपुरवठा मिळावा; मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी