MLA Vikas Thakare : भाजपने विकासाच्या नावावर जनतेचा छळ केला

Team Sattavedh BJP tortured the people in the name of development : विकास ठाकरेंची टीका; महापालिका निवडणुकीत फटका बसेल Nagpur लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरींसारख्या हेविवेट नेत्याची आघाडी कमी करणारे विकास ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपने विकासाच्या नावावर जनतेचा छळ केला आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत जनतेच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार … Continue reading MLA Vikas Thakare : भाजपने विकासाच्या नावावर जनतेचा छळ केला