MLA Vinod Agrawal : डॉ. एस. शिवबाला यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार !

Team Sattavedh Dr. S. Shivbala’s complaint directly to Forest Minister Ganesh Naik : गणेश नाईक यांनी दिले चौकशीचे आदेश Nagpur : सन २०२२ मध्ये काही महामंडळांचे अध्यक्षपद राज्य सरकारने रद्द केले. यामध्ये महाराष्ट्र जैवविविधता महामंडळाचाही समावेश आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी राज्य सरकारने जैवविविधता मंडळाची स्थापना केली होती. स्थापनेपासून हे महामंडळ वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. आता … Continue reading MLA Vinod Agrawal : डॉ. एस. शिवबाला यांची थेट वनमंत्र्यांकडे तक्रार !