MLAs defender case : गाजलेल्या ‘डिफेंडर’ प्रकरणात अखेर खरा मालक समोर

Team Sattavedh Allegations against MLA Sanjay Gaikwad covered up : आमदार संजय गायकवाडांवरील आरोपांवर पडदा! Buldhana : बुलढाणा जिल्ह्यात डिफेंडर कार प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले असताना, या गाडीचा खरा मालक पुढे आला आहे. भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांनी शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्यावर कोट्यवधींच्या डिफेंडर कारसंदर्भात गंभीर आरोप केल्यानंतर या वादाला चांगलाच रंग … Continue reading MLAs defender case : गाजलेल्या ‘डिफेंडर’ प्रकरणात अखेर खरा मालक समोर