MLAs protest : लुटारू, दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय

Team Sattavedh Mahavikas Aghadi MLAs protest vigorously on the steps of Vidhan Bhavan : विधान भवनाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांचे जोरदार आंदोलन Mumbai : पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे. अधिवेशनाच्या कामकाजापूर्वी विरोधी आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर आंदोलन केले. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रकार सुरूच आहे. लुटारू, दरोडेखोरांची ‘चड्डी बनियान गँग’ महाराष्ट्रात … Continue reading MLAs protest : लुटारू, दरोडेखोर चड्डी बनियान गँग महाराष्ट्रात फिरतेय