Mahayuti Government : हे कसले Cost Cutting? आमदारांना ८२ लाख रुपयांच्या बॅग !

Team Sattavedh MLAs will get bags worth Rs 82 lakh in Maharashtra : खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या निव्वळ बाताच Nagpur राज्य सरकारने एकीकडे खर्चावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका ठेवली आहे. आणि दुसरीकडे बॅग्जच्या नावाखाली वायफळ खर्च करण्याला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या परस्परविरोधी भूमिकेमुळे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी आमदार व इतरांसाठी बॅगांसह … Continue reading Mahayuti Government : हे कसले Cost Cutting? आमदारांना ८२ लाख रुपयांच्या बॅग !