MLC Dhiraj Lingade : शिक्षणव्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारचा कट

Team Sattavedh Government is planning to destroy the education system : आमदार धीरज लिंगाडे यांची टीका; जुनी पेन्शन, शालेय पोषण आहारातील त्रुटींकडे दुर्लक्ष Buldhana राज्यातील शिक्षणव्यवस्था सध्या एका गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर आहे. राज्य सरकारच्या उदासीन व विरोधी धोरणामुळे शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि पदवीधर वर्गामध्ये तीव्र नाराजी आहे. जुनी पेन्शन योजना, शालेय पोषण आहारातील अनियमितता, अपुऱ्या … Continue reading MLC Dhiraj Lingade : शिक्षणव्यवस्था उध्वस्त करण्याचा सरकारचा कट