MLC Dhiraj LIngade : सरकार लाडक्या बहिणींना विसरले!

Team Sattavedh   The government has forgotten the promise made to Ladki Bahin : विधानपरिषदेतील चर्चेत आमदार लिंगाडे यांची टीका Buldhana निवडणुकीचा प्रचार करताना लाडकी बहीण योजनेचे मानधन २१०० रुपये करण्यात येईल असे सरकारने सांगितले. त्यानंतर निवडणुका झाल्या, सरकार आले, पण अद्याप पैसे वाढलेले नाहीत. आजही महिलांच्या खात्यात १५०० रुपयेच पडले आहेत. त्यामुळे सरकार आपल्या … Continue reading MLC Dhiraj LIngade : सरकार लाडक्या बहिणींना विसरले!