Mlc election results : कुणाला 5 तर कुणाला शून्य मते; विधान परिषदेत महाविकास आघाडीची दारुण अवस्था

Team Sattavedh vidhan-parishad-election-2026-mahayuti-sweeps-16-seats-mva-suffers-worst-defeat : 17 पैकी 16 जागांवर महायुतीचा झेंडा Mumbai : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवत राज्याच्या राजकारणात पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 17 पैकी तब्बल 16 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीला या निवडणुकीत एकही जागा … Continue reading Mlc election results : कुणाला 5 तर कुणाला शून्य मते; विधान परिषदेत महाविकास आघाडीची दारुण अवस्था