Mlc election : ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत आठ ठिकाणी बिनविरोध विजय!

Team Sattavedh   mahayuti-big-success-in-mlc-election-eight-seats-unopposed-from-thane-to-chandrapur : विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे मोठे शक्तिप्रदर्शन; महाविकास आघाडीला मोठा धक्का Mumbai : राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने मोठे राजकीय कौशल्य दाखवत अनेक ठिकाणी बंडखोरी शमवण्यात यश मिळवले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या घडामोडींमुळे महायुतीने अनेक मतदारसंघांमध्ये निवडणूक बिनविरोध करण्याचा मार्ग मोकळा केला असून, हे यश महाविकास आघाडीसाठी मोठा … Continue reading Mlc election : ठाण्यापासून चंद्रपूरपर्यंत आठ ठिकाणी बिनविरोध विजय!