MLC Sandip Joshi : काँग्रेस विजयी झालेल्या पश्चिम आणि उत्तर नागपुरातही मतदार वाढले

Team Sattavedh Voter turnout also increased in West and North Nagpur, where Congress won : भाजप आमदार संदीप जोशींचा पलटवार; दोन्ही ठिकाणी ७ टक्के मतदार वाढले Nagpur पश्चिम नागपूरमध्ये काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले, जिथे ७% मतदारवाढ झाली. उत्तर नागपूरमध्ये काँग्रेसचे नितीन राऊत विजयी झाले, तिथेही ७ % वाढ झाली. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत … Continue reading MLC Sandip Joshi : काँग्रेस विजयी झालेल्या पश्चिम आणि उत्तर नागपुरातही मतदार वाढले