MLC Sanjay Khodke : अमरावतीत माफिया राज, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा

Team Sattavedh Law and order situation in Amravati : पोलिसांचा धाक संपला, आमदारांचा विधान परिषदेत आरोप Amravati शहरातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाच्या निर्दयी हत्येचे पडसाद बुधवारी राज्य विधान परिषदेच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. आमदार संजय खोडके यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारला जाब विचारत शहरातील ढासळलेल्या कायदा-सुव्यवस्थेवर तीव्र शब्दांत चिंता व्यक्त केली. गृह विभागावरील पुरवणी मागणीवर चर्चा करताना … Continue reading MLC Sanjay Khodke : अमरावतीत माफिया राज, कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा