MNS in Aghadi : आघाडीत सहभागी होण्यासाठी मनसेकडून प्रस्ताव नाही

Team Sattavedh Right to decide belongs constituent parties of India Alliance – Sapkal : निर्णयाचा अधिकार इंडिया आघाडीतील घटक पक्षांना – सपकाळ Mumbai: राज्यातील मतदार याद्यांमधील घोळ आणि निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला भेट देणाऱ्या शिष्टमंडळात काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी सहभागी होते, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. “या शिष्टमंडळाचा उद्देश मतदार याद्यांतील … Continue reading MNS in Aghadi : आघाडीत सहभागी होण्यासाठी मनसेकडून प्रस्ताव नाही