कॅमेऱ्याला बंदी, सभागृहात राडा; सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी
Team Sattavedh महापौरांचे विरोधकांना खडेबोल, कायदेशीर तरतुदींवरून शाब्दिक संघर्ष Akola महापालिकेच्या सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू असताना नगरसेवकांना मोबाइलद्वारे व्हिडीओ चित्रीकरण करण्यास मनाई करणारा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला. या प्रस्तावावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. न्यायालयीन निर्णयांसह लोकसभा, राज्यसभा आणि विधानसभेचे दाखले देत दोन्ही बाजूंनी आपापली कायदेशीर भूमिका मांडली. अखेर सत्ताधारी शहर सुधार … Continue reading कॅमेऱ्याला बंदी, सभागृहात राडा; सत्ताधारी-विरोधकांत जोरदार खडाजंगी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed