Modi Cabinet : मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा; महाराष्ट्राला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता

Team Sattavedh   modi-cabinet-expansion-maharashtra-three-minister-posts-shrikant-shinde-omraje-nimbalkar-sanjay-jadhav : दोन केंद्रीय मंत्र्यांच्या भाजप कार्यालय भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ New Delhi : केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजधानी दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विस्तारात काही … Continue reading Modi Cabinet : मोदी मंत्रिमंडळ विस्ताराची जोरदार चर्चा; महाराष्ट्राला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता